डोयातून आला…पाऊस आला !
सुप्रसिध्द वऱ्हाडी कवी विजय सोसे यांची ‘पाऊस’ नावाची एक अतिशय गाजलेली कविता आहे.या कवितेमधून त्यांनी शेतक-यांंच्या जीवनाचे पेरणीपासून तर त्याच्या हातात पीक येईपर्यंतच्या क्षणाचे अतिशय भावपूर्ण शब्दात हुबेहूब चित्र उभे केले आहे.पहिल्या पावसाची अधीरपणे वाट पाहणारा शेतकरी,पाऊस पडल्यानंतर अतिशय आनंदाने आपल्या कुटुंबियांना सोबत घेवून पेरणी करणारा शेतकरी,पीक बहरायला,डोलायला लागल्यानंतर समाधानी होणारा शेतकरी आणि शेवटी कापणी,मळणी […]














