पळसदेव येथील मंदिराचे पुरातत्वीय महत्त्व
प्रास्तविक : हे पुणे जिल्ह्यात, इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावाजवळील उजनी धरणाच्या पाण्यात बुडालेले एक प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर किमान १००० वर्षांपेक्षा जास्त जुने असून, ४६ वर्षांपूर्वी उजनी धरणाच्या निर्मितीमुळे जलसमाधी घेतलेले होते.उजनी धरण हे भीमा नदीवर बांधलेले असून त्याचे बॅक वॉटर जवळपास भिगवण या दौंड, जि. पुणे तालुक्यातील गावापर्यंत येते. कर्नाटकच्या आलमट्टी धरणामुळे दर वर्षी […]
