सा हि त्या क्ष र

2021

2021, जानेवारी

सातारा जिल्ह्यातील कामशिल्पे असणारी मंदिरे

मध्यप्रदेशातील खजुराहो येथील मंदिरे कामशिल्पासाठी प्रसिद्ध आहेत. अशाच प्रकारची तीन मंदिरे सातारा जिल्ह्यातील गुरसाळे, परळी आणि कारखटाव येथे आजही आपले अस्तित्व टिकवून उभी आहेत. सर्वसमावेशक भारतीय तत्वज्ञानाची मूक साक्षीदार असलेली ही मंदिरे आपल्या समृद्ध कलेइतिहासाचा वारसा असून, यांच्या संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे.आज जगभरात असलेल्या प्राचीन वास्तूंकडे पर्यटनाचे साधन तसेच कलेइतिहासाचा वारसा म्हणून पाहिलं जातं. […]

2021, फेब्रुवारी

मुंबई, बंबई, बॉम्बे : LBGT चे संदर्भ

‘ मुंबई मुंबई बॉम्बे ‘ हा  डॉ.बाबासाहेब यांचा सुमारे १३३ पृष्ठांचा कवितासंग्रह ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केला असून त्यात सुमारे ११४कविता आहेत. अरुण कोलटकर,नामदेव ढसाळ थेट अरुण म्हात्रे पर्यंत अनेकांनी मुंबई आपापल्या पद्धतीने रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र ते सारे कवी मुंबई येथे राहणारे होते .बाळासाहेब लबडे यांच्या निमित्ताने मुंबईकडे पाहणाऱ्या  परंतु मुंबई येथे वास्तव्य नसणाऱ्या 

2021, फेब्रुवारी

मनोहर शहाणे : व्यक्ती आणि वाड्मय

शहाणे, मनोहर यांचा जन्म १ मे, १९३० रोजी झाला. वयाची जवळजवळ आठ दशके नाशकात काढल्यानंतर आज ८९ वर्षे वय असलेले शहाणे  पुण्यात स्थायिक आहेत. साठनंतरच्या काळातील मराठीतील ते एक महत्त्वाचे कादंबरीकार, कथाकार आणि नाटककार आहेत. नाशिक येथे सराफी व्यवसाय करणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपणी वडिलांच्या निधनानंतर आई- आजीने धुणीभांडी करून प्रपंच चालविला. आर्थिक

2021, फेब्रुवारी

बेळगावची कमल बस्ती (बसडी)

बेळगावात अनेक जैन मंदिरे आहेत.  त्या सर्वांपैकी कमल बस्ती अर्थात (बसडी ) येथील मंदिरे जबरदस्त आहेत. भूमिज शैलीतील या मंदिरांवरील नक्षीकाम, झुंबरं, वातायने प्रेक्षणीय आहेत. कर्नाटक च्या प्रमुख शहरांमध्ये मोजल्या जाणाऱ्या, बेळगाव शहराला एक हेवा वाटणारा वारसा आहे.  कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यामधील सांस्कृतिक मिलाफ या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतो. कित्येक वर्षांपासून बेळगाव येथील ऐतिहासिक

2021, मार्च

अंधत्वशाली जगाची ब्लाइंडनेस : प्रतीक महेंद्र कदम

अंधत्वशाली जगाची ब्लाइंडनेस : प्रतीक महेंद्र कदम  नोबेल पुरस्कार विजेते ‘ज्यूझे सारामागु’ यांची ‘ब्लाईंडनेस’ ही जगप्रसिद्ध आणि गाजलेली कादंबरी आहे. जगातील अनेक भाषेत कादंबरीचे अनुवाद झालेले आहेत. मुळची पोर्तुगीज भाषेत असणारी ही कादंबरी इंग्रजी भाषेत अनुवादित होऊन ती परत अनेक राष्ट्रीय भाषांमध्ये अनुवादित झालेली आहे. यावरूनच आपल्याला कादंबरीची उंची आणि पोहोच समजून येते. कादंबरीची उंची

2021, मार्च

गणेश वनसागर: काळ्या मातीतला कलावंत

   गणेश वनसागर हा  नांदेडचा लोककलावंत.काळ्या मातीतला हा कलावंत काल कोरोनाचा बळी ठरला.अवघ्या पन्नासीत तो गेला. ही घटना चुटपूट लावणारी आहे.नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात असलेलं गोळेगाव. हे या कलावंताचं गाव.त्याला शालेय जीवनापासूनच नृत्य आणि नाट्याची विशेष आवड.गणेश वनसागर या कलावंताची पहिल्यांदा भेट झाली कथाकार मित्र दिगंबर कदम यांच्या लोकसंवाद मध्ये.बहुधा ते दुसरे अथवा तिसरे साहित्य

2021, ऑगस्ट

सॅन्दोर हालमोसी यांच्या कविता

सॅन्दोर हालमोसी यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद केला आहे, डॉ.संजय बोरुडे यांनी. लौकरच हा अनुवाद साहित्याक्षर प्रकाशनाच्या वतीने  प्रकाशित होत आहे१. संपूर्ण निरर्थकजवळजवळ सर्वच बोलून झाले आहे ..भूसुरुंगाच्या भोवती फिरताना असं क्वचित घडू शकतं,तुम्ही घाई करु शकता डोळे बंद करुन..असे आणखी कोणतेही विचार नाहीतज्यांचा स्फोट झाला नसता आणितुम्हाला मागे ओढायलाही कोणीही माणूस नसता जवळ.. ***  सॅन्दोर हालमोसी प्रमुख अतिथी म्हणून…  

2021, संप्टेंबर

बाबू बिरादार:मोठ्या प्रतिभेचा लेखक

बाबू बिरादार हे मराठीतील महत्त्वाचे कादंबरीकार आहेत हे उशिरा का होईना मराठी जाणकारांना जाणवले ही आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. अंबाजोगाई येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या बैठकीत पुढील संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचा ठराव आला. त्यासाठी काही नावं पुढे आली.परंतु दगडू लोमटे,शेषराव मोहिते,आसाराम लोमटे आणि मी अशा चौघाजणांनी बाबू बिरादार यांच्या नावाचा आग्रह धरला.हे नाव संमेलनाध्यक्षपदासाठी कसे योग्य

Scroll to Top