साहित्याक्षर प्रकाशनाचे दुसरे पुस्तक ‘कशमकश ‘ प्रकाशित.
साहित्याक्षर प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला हिंदी कवितासंग्रह नुकताच दप्रकाशित झाला असून ‘कशमकश’ असे त्याचे नाव आहे. शासनाचा ‘केशवसुत पुरस्कार’ प्राप्त असलेले प्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या निवडक १०० मराठी कवितांचा हिंदीत अनुवाद डॉ.संजय बोरुडे (प्रसिद्ध कवी,अनुवादक व लेखक)यांनी केला आहे,या हिंदी संग्रहात १५२ पृष्ठे असून त्याची किंमत २१० रुपये आहे. साहित्याक्षरचे हे दुसरे पुस्तक असून […]






