सा हि त्या क्ष र

साहित्याक्षर प्रकाशनाचे दुसरे पुस्तक ‘कशमकश ‘ प्रकाशित.

साहित्याक्षर प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला हिंदी कवितासंग्रह नुकताच दप्रकाशित झाला असून ‘कशमकश’ असे त्याचे नाव आहे. शासनाचा ‘केशवसुत पुरस्कार’ प्राप्त असलेले प्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या निवडक १०० मराठी कवितांचा हिंदीत अनुवाद  डॉ.संजय  बोरुडे (प्रसिद्ध कवी,अनुवादक व लेखक)यांनी केला आहे,या हिंदी संग्रहात १५२ पृष्ठे असून त्याची किंमत २१० रुपये आहे. साहित्याक्षरचे हे दुसरे पुस्तक असून आणखी आठ पुस्तके लवकरच प्रकाशित होत आहेत . रचना (शासनाचा श्री.ना.पेंडसे पुरस्कार प्राप्त लेखिका) यांनी महाराष्ट्रातील वेगळ्या वेगळ्या आर्थिक परिस्थितीतून आलेल्या नव्या कवयित्रीच्या  कवितेवर लिहिलेला ‘स्त्रीसंवेदन आणि स्त्रीजाणिवा ‘ हासमीक्षाग्रंथ साहित्याक्षरचा पहिला ग्रंथ आहे.त्याचे वाचकांनी उत्स्फूर्त असे स्वागत केले आहे. 

  सदर पुस्तक प्राप्त करण्यासाठी संपर्क क्रमांक :

9767516929

 7066301946

7218792186

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top