सु.शि.
रहस्यकथालेखक व १०० चे वर पुस्तके लिहिणारे कादंबरीकार ,#सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. यांचे आज पुण्यस्मरण (नोव्हेंबर १५, १९४८ – जुलै ११, २००३) १९७४ साली त्यांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते ‘सामजिक कादंबरी’ साहित्यप्रकाराकडे वळले. शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु ‘लोकांना आवडेल ते’ अशा […]














