सा हि त्या क्ष र

2020, जुन

रात्र, दुःख आणि कविता : प्रा.मीनल येवले

पोळत्या जीवनानुभवांची अनुभूती– वणवा           पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य संमेलनात सहभागी कवींना पुष्पगुच्छासह एकेक पुस्तक देण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतरच्या भेटीगाठीत एका मैत्रिणीच्या हाती “ रात्र, दुःख आणि कविता ” हा संग्रह दिसला. कवयित्रीचं नाव वाचून अस्वस्थ झाले कारण तो मला हवा होता ना ! मी तशी मैत्रिणीकडे इच्छा व्यक्त केली नि […]

2020, जुन

लेखन, चिंतन अन् संशोधनाचा झरा…

लेखन, चिंतन अन् संशोधनाचा झरा…  प्रा. प्रल्हाद जी. लुलेकर [प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक दत्ता भगत यांनी आज (१३ जून) वयाच्या पंचाहत्तरीत पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्या वाटचालीबद्दल… ] भारतीय इहवादी विचार परंपरेचे म्हणजे बुद्ध-फुले-आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या तत्त्वज्ञानातून महाराष्ट्रात परिवर्तनवादी विचारधारा प्रवाहित झाली. याच विचारांतून सत्यशोधकी, ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी साहित्य चळवळी, प्रवाह निर्माण झाले. स्वातंत्र्यानंतर समता, बंधुता,

2020, जुन

मी कुणी ‘वेगळी ‘ नाही ! : सोनाझरिया मिंझ

या मुळच्या झारखंडच्या . दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विदयापीठात ‘ कॉम्प्युटर अॅण्ड सिस्टीम सायन्स ‘ च्या प्रोफेसर . नुकतीच त्यांची झारखंडमधील ‘ ‘सिधो कान्हो मूर्मू ‘ या विद्यापीठाच्या कुलगुरु म्हणून निवड झाली आहे . या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्याच महिला आदिवासी आहेत . या सन्माननीय नियुक्ती निमित्तानं त्यांच्या मनोगताचा हा पुर्वार्ध*  एक आदिवासी महिला ही

2020, जुन

पेमगिरी येथील विशाल वटवृक्ष

   आशिया खंडातील दोन नंबरचा विशाल वटवृक्ष    ‘ नेर ‘ या शब्दाचा अर्थ होतो ‘गांव ‘. अहमदनगर जिल्हयातील ‘संगमनेर ‘ या तालुक्याच्या गावाच्या नावाचा अर्थ होतो – संगमावरील गाव. हे तालुक्या चे गाव प्रवरा आणि म्हाळुंगी या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.   या तालुक्यातील पेमगिरी हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव आहे. डोंगरदऱ्यांतून वाहणारे निर्झर आणि घनदाट

2020, जुन

चौक आणि चौकट

लालसर रंगाच्या पार्श्वभूमीवर एक काळ्या रंगाचा गरुड, त्याखाली एक चौरस त्यात हिरवा, लाल, जांभळा अशा रंगांच्या छटा, फटकारे… काहीसं अब्स्ट्रॅक्ट .. पांढऱ्या व काळ्या अक्षरात पुस्तकाचं शीर्षक.. ‘ चौक आणि चौकट ‘. प्रसिद्ध चित्रकार सुभाष अवचट आणि त्यांचाच ब्लर्ब.. आणि कवी म्हणजे चक्क जाहिरात क्षेत्रातले मोठे नाव,कमर्शियल आर्टिस्ट अनंत खासबारदार…!ज्यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’चा लोगो बनवला,

2020, जुन

शिवनेरीवरील बौद्ध लेणी

छत्रपति शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वांच्या परिचयाचा. पण याच शिवनेरी किल्ल्यावर ६० बुद्ध लेणी आहेत.भारतातील सर्वात जास्त लेणी या महाराष्ट्रात आहेत,महाराष्ट्रातील सर्वात जास्त लेणी या एकट्या जुन्नर तालुक्या मधे आहेत आणि शिवनेरी किल्ल्यावर जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी आपल्याला पहायला मिळतात. आज आपण शिवनेरी किल्ल्याच्या पुर्वे कडील बाजुच्या साखळ दंडाच्या जवळच्या

2020, जुलै

पल्ली : एक आकलन

*बौद्ध संस्कृतीचा शब्द ‘पल्ली’* ‘Palli’ word related to Buddhism.  ‘पल्ली’ म्हटल्यावर हा एक दक्षिण भारतीय शब्द आहे हे लक्षात येते आणि ते बरोबरच आहे. पण हाच शब्द आशिया आणि इतर खंडात सुद्धा पहायला व ऐकायला मिळतो याचे आश्चर्य वाटते. अशा या ‘पल्ली’ शब्दाचा उगम शोधला तर तो बौद्ध संस्कृतीतून आल्याचे स्पष्ट होते. नऊशे वर्षापूर्वी दक्षिण

2020, जुलै

सु.शि.

रहस्यकथालेखक व १०० चे वर पुस्तके लिहिणारे कादंबरीकार ,#सुहास शिरवळकर ऊर्फ सु.शि. यांचे आज पुण्यस्मरण (नोव्हेंबर १५, १९४८ – जुलै ११, २००३)  १९७४ साली त्यांनी रहस्यकथा लेखनास सुरुवात केली. तेव्हापासून १९७९ सालापर्यंत त्यांनी २५० छोट्या मोठ्या रहस्यकथा लिहिल्या. १९८० सालापासून ते ‘सामजिक कादंबरी’ साहित्यप्रकाराकडे वळले. शिरवळकरांनी वाचकप्रिय लेखनप्रकार जाणीवपूर्वक निवडला. परंतु ‘लोकांना आवडेल ते’ अशा

2020, जुलै

राजेश खन्ना : पहिला सुपरस्टार

पहिला… १८ ०७ १९ देव आनंद, राजकुमार आणि काका यांच्यात उतारवयात चित्रपट आपटणं एवढंच साम्यं नव्हतं तर सगळे स्वतःच्याच् प्रेमात इतके बुडाले की पडद्यावरचं पात्रं काय आहे याचा विचार त्यांनी कधीच केला नाही, हे ही होतं. राजकुमारला चित्रपट आपटला म्हणून नवीन मिळाला नाही असं मात्र झालं नाही, दिग्दर्शकाला सहन होईपर्यंत तो चित्रपटात येत राहिला. देव

2020, जुलै

मराठी माणसांचा (मराठ्यांचा) वृतांत:

मराठी माणसांचा (मराठ्यांचा) वृतांत: सातपाटील कुलवृत्तांत ‘इतिहास’ हा शब्द उच्चारला की आपणास प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक काळातील राजकीय प्रवास डोळ्यासमोर येतो. ती शासनप्रणाली राज्यशाही असेल किंवा लोकशाही असेल सामान्य माणसांना त्या इतिहासात फारसा वाव नसतो. संदर्भ आला तर या व्यवस्थेत त्यांची घेतलेली काळजी किंवा त्यांच्यावर झालेला अन्याय, अत्याचार यापलिकडे फारशी दखल  नसते. मुळात इतिहास लेखनच

2020, जुलै

गट-तटांची हटती दुनिया – रंगनाथ पठारे

जेष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचा याचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा! पुणे पोस्ट या दिवाळी अंकात त्यांनी एक चॅन लेख लिहिला होता. सर्वांसाठी मार्गदर्शक असा हा लेख पुनश्च वाचकांसाठी…    ____________________________________________________________________ साठोत्तरी काळात समाजाच्या सर्व स्तरांतून, सर्वदूर भागांतून लेखक-कवी लिहू लागले, तसेच नवे वाचकही निर्माण झाले. साहित्याच्या मुख्य धारेत सार्याा प्रवाहांना सामावून घेताना कळत-नकळत

2020, जुलै

आणि गझल पोरकी झाली : प्रा. रविप्रकाश चापके

..आणि गझल पोरकी झाली! आमच्या यवतमाळचे विरक्तिपसंद उर्दू शायर  मस्तान काशीफ़ यांचे काल शनिवार दिनांक 18 जुलै2020च्या मध्यरात्री ह्रदय विकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले..आणि गझल पोरकी झाली! कोण होते हे शायर? या संदर्भात काही वास्तवदर्शी घटना बघा.. 🔹 माजीद शोला ह्या सुप्रसिद्ध कव्वालाच्या सुरात पुन्हा पुन्हा तोच-तो एक शेर संगीतकार नौशाद ‘वन्स मोअर’ करीत होते..म्हणत

2020, जुलै

वारकरी व वीरशैव संतकाव्य : डॉ. सतीश बडवे

राजे रावरंभा आणि माहेलका यांची तलखीपूर्ण, ऐतिहासिक, सत्य घटनेवर कादंबरी लौकरच संस्कृती प्रकाशन, पुणे यांच्याकडून प्रकाशित होत आहे. स्टोरीटेल वर ही कादंबरी ऑडियो बुकच्या स्वरूपात उपलब्ध आहे. लेखक आहेत अहमदनगरचे प्रसिद्ध पत्रकार , कवी अशोकराजे  निंबाळकर..

2020, ऑगस्ट

An Epiic in a Class by itself :Om Biyani

‘महावाक्य ‘ या महाकवी सुधाकर गायधनी यांच्या प्रसिद्ध महाकाव्याचा  Devdoot : An Angel या नावाने इंग्रजी अनुवाद करणाऱ्या आंतरराष्ट्रीय समीक्षक ओम बियाणी यांनी राष्ट्रीय चर्चासत्रात सादर केलेला शोधनिबंध. This article seeks to explore the place of Mahaavaakya in literature in general and in Marathi literature alone. As translator of Book I of the epic under

Scroll to Top