चिंतनशील कवितेचे आकाश’- गीतेश शिंदे
’चिंतनशील कवितेचे आकाश’ १९८२ मध्ये ‘प्राक्तनाचे संदर्भ’ आणि २००१ सालातील ‘बरेच काही उगवून आलेले’ या दोन संग्रहांनंतर मौज प्रकाशनाकडूनच ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्करांचा २०१६ मध्ये प्रसिद्ध झालेला ‘भरून आलेले आकाश’ हा तिसरा कवितासंग्रह. निसर्गातील प्रतिमांच्या, प्रतिकांच्या सहाय्याने संग्रहातील ७६ कवितांतून भेटत राहतं ते धामणस्करांनी चितारलेलं व्यापक आकाश. ह्या […]














