सा हि त्या क्ष र

2020, एप्रिल

प्रा.वर्षा मिश्रा यांचे ४ छोटे लेख

कसबन महल १.कसबन (मंगरुळ पीर,जि.वाशीम) कसबन म्हणजे पेशेवर तवायफ !!धन घेऊन नाच गाणं करणारी कंचनी !!मनोहर लालास माहिती देतात की’ कसबने ये मुसलमान हैं मगर पहिले हिन्दू थीं और ‘गनिका’ कहलाती थीं ‘…. ….कदीम से पेशा इनका कसब कमाने का है । इसी सबब से मुसलमान होने के पीछे ‘कसबन’ कहलाने लगीं ।इस संबंध में […]

2020, एप्रिल

बये!तू सूर्यमुखी!!

(माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा कवयित्री आणि वक्ता सूर्यकांता पाटील) बये,कुठून सुरूवात करूतुझ्या चरिताची!कुठून मारूशिरोरेषको-या कागदावर!किती सोडू समासआणिकिती ठेवू पानं राखूनतुझं खणखणीत जगणंमांडून घेण्यासाठी!आजवरबख्खळ लोकांनागाठलं आम्हीशब्दांनाधरून हाताशी!नाहीच पडला पेच!पंधरा आगस्टलायावं चापडूनचोपडूनशाळेतटापटीपीनं,तसंछानभांग काढूनयेत गेलेशब्द! आज मात्र दहादाविचार करून,मायबापाचीइजाजत घेऊनशब्दांनी केलाकिंचितकिलकिला दरवाजा!बये,तूआमच्याटापूतलीम्हणूनअसेलकदाचितहीहक्काचीअंतर्ओढ!बये,तुझं बालपणलाडाकोडातलं!लोकांची लगातारऊठबस असलेल्याघरातलाजन्म तुझा!आझादपणाचंपोटभर वारंअवतीभवतीघोंगावणारं.आईनिचुलतासत्तेच्या सारीपाटावर!आमदारकी नव्हतीत्या काळीआजच्या सारखीकळकट झालेली!आमदार आला म्हणलंकी अख्खं गावजायचं उजेडून!सत्ताही नव्हतीइतकीवखवखलेली!नव्हता

2020, एप्रिल

पितृपक्ष : सोक्ष आणि मोक्ष – डॉ. अशोक राणा

डॉ.अशोक राणा,यवतमाळ. भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्ष म्हणजेचे पौर्णिमेनंतरचा अमावस्येपर्यंतचा काळ हा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. यालाच श्राद्धपक्ष असंही म्हणतात. पक्ष म्हणजे पंधरवाडा. भारतीय महिन्यांची दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. प्रतिपदा ते पौर्णिमा या पंधरवाड्याला शुक्ल किंवा शुद्धपक्ष तर त्यानंतरच्या प्रतिपदा ते अमावस्या या पंधरवाड्याला वद्य किंवा कृष्णपक्ष असं म्हणतात. अमावस्येनंतर कलेकलेने चंद्र वाढतो म्हणून पौर्णिमेपर्यंतचा

2020, एप्रिल

पहाडी आवाजात प्रथम मानकरी : शिवशाहीर बाबासाहेब देशमुख.

पहाडी आवाजात प्रथम मानकरी : शिवशाहीर बाबासाहेब देशमुख. ………….. भाग पहिला……..।.. लेखक दत्तात्रय पांडुरंग मानुगडे.…………….. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे कलाकाराची भूमि आहे साहित्यिकांची भूमी आहे आणि शाहिरांची भूमी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कला ही फूल बाजारात विकत मिळत नाही अनुवंशिक असावी लागते आज वरच्या कलाकारांनी महाराष्ट्र मध्ये भरपूर नाव कमवून महाराष्ट्राचे

2020, एप्रिल

डोयातून आला…पाऊस आला !

सुप्रसिध्द वऱ्हाडी कवी विजय सोसे यांची ‘पाऊस’ नावाची एक अतिशय गाजलेली कविता आहे.या कवितेमधून त्यांनी शेतक-यांंच्या जीवनाचे पेरणीपासून तर त्याच्या हातात पीक येईपर्यंतच्या क्षणाचे अतिशय भावपूर्ण शब्दात हुबेहूब चित्र उभे केले आहे.पहिल्या पावसाची अधीरपणे वाट पाहणारा शेतकरी,पाऊस पडल्यानंतर अतिशय आनंदाने आपल्या कुटुंबियांना सोबत घेवून पेरणी करणारा शेतकरी,पीक बहरायला,डोलायला लागल्यानंतर समाधानी होणारा शेतकरी आणि शेवटी कापणी,मळणी

2020, एप्रिल

कळवंड : डॉ. जगदीश कदम

कवंडळ दुपारपासून राघोबा खूप अस्वस्थ होता.त्याचं मन कशातच लागत नव्हतं.कोणाशी बोलावंसं वाटत नव्हतं.डोक्यात किडे पडल्यासारखं झालं होतं त्याला.तो मनातल्या मनात स्वत:वर चिडत होता.स्वत:लाच दोष देत होता.आपलं चुकलंच गड्या.आपल्यामुळंच मायचा जीव गेला‌.आपण हेकाडी केली नसती तर माय जगली असती.मायच्या मरणाला आपणच जबाबदार आहोत या जाणिवेनं त्याचं काळीज आरपार चिरत होतं.कधी नाही ते आपण इतकं निष्ठूर कसं

2020, एप्रिल

कोरोना :लघुकथाये – महेश राजा

(कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगढ मधील आमचे मित्र श्री.महेश राजा यांनी या लघुकथा लिहिल्या आहेत.लघुकथा हा हिंदीत अतिशय प्रतिष्ठीत समाजाला जाणारा साहित्य प्रकार आहे.-संपादक,साहित्याक्षर.) 1/जीत जायेंगे हम ————————       मनोहर लाल जी के घर के सामने एम्बुलेंस रूकी।आसपास के घरों की खिड़कियां और झरोखे खुल गये। गाड़ी से मनोहरलाल जी उतरे साथ में डाक्टर और

2020, एप्रिल

बाल गोपालांना आवडतील अशा कविता -डॉ.अशोक घोळवे

विठ्ठल जाधव बालगोपालांना आवडतील अशा कविता   ‘उंदरीन सुंदरीन‘ हा विठ्ठल जाधव यांचा दुसरा कवितासंग्रह आहे. तो दत्ता डांगे यांनी इसाप प्रकाशन, नांदेड करिता १४ नोव्हेंबर २०१९ रोजी बालदिनी प्रकाशित केला आहे. मुखपृष्ठ व रेखाटने दिवंगत प्रमोद दिवेकर यांची आहेत. ज्यांच्या आयुष्यात अजूनही शिक्षणसूर्य उगवला नाही त्यांना हा संग्रह अर्पण केला आहे. कवितासंग्रहात एकूण ३८ कविता आहेत. दासू वैद्य

2020, एप्रिल

प्राचीन भारतीय आरमार

डॉ.अशोक राणा,यवतमाळ. ( हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी २४ ऑक्टोंबर १६५७ रोजी आरमाराच्या उभारणीचा प्रारंभ केला होता. म्हणून या दिवसाला ‘मराठा आरमार दिन ‘म्हणतात. या दिवसानिमित्त प्राचीन भारतीय आरमाराचा परिचय करवून देणारा हा लेख ) आरमार हे समुद्री युद्धासाठी आवश्यक असे एक प्रभावी साधन आहे. आपल्या देशांच्या सीमांचे रक्षण तसेच विदेशी व्यापारासाठी आवश्यक

2011, ऑक्टोबर

फिर एक बार सुदामा …!

फिर एक बार सुदामा अपने चावल लेकर आ पहुंचा द्वारका .. उसका नगर देखकर दांग रहना लोगोंका उसपर हँसना  बिलकुल वैसाही जैसे पहले हुआ था .. वह दरबारमें आया , सिंघासन पर कृष्ण था ही नहीं..; मदांध सत्ता का  जहरीला पुत्र -अहंकार बैठा था.. बचा था तो सिर्फ कालयवन की क्रूरता  और  कालिया का कालकूट जहर..! अब वो देखो वहां  सुदामा पड़ा है  अहंकारसे लात खाकर उस कोने में . और अपनेही चावल खा रहा हैं, अपने ही आसुओंके साथ…….! —–संजय बोरुडे .  

2015, एप्रिल

एक अकस्मात घडून आलेली काव्यमैफिल..

  (डावीकडून अशोक नायगावकर,डॉ. महेश केळुसकर ,साहेबराव,मी  तुकाराम धांडे )   एक अकस्मात घडून आलेली काव्यमैफिल.. मी मुंबई विद्यापीठात पी एच. डी. च्या कामासाठी गेलेलो..फोर्ट मधील काम आटोपल्यावर मी केळुस्करांना फोन केला. ते म्हणाले ,’अरे,मुंबईत आलायस का?’ मी हो म्हणताच ते म्हणाले.. ,’आता नको  कर,संध्याकाळी सात पर्यंत वाशीच्या नाट्यगृहात पोहोच.राजकीय विडंबने  दोन तयार  ठेव..’ मी हो म्हटले

2015, डिसेंबर

अंजाम

— संजय बोरुडे मै  देख रहा हुं ये मायुस बेबस और मरीदे  शहर ; जिसके फौलादी शिकंजेमें धधकते हुये दिलोंकी अहमियत और कश्मकश ललकार रही है ; मानसिक प्रदुषनको । मै  देख रहा हुं ; शहर कितने जलदीनमे है । उसे इतनी फुरसत कहा कि वो देख सके; गिलोतटीनपे कत्ल की गयी छाटपटाती इन्सानियत और

2020, मार्च

साहित्याक्षर प्रकाशनाचे दुसरे पुस्तक ‘कशमकश ‘ प्रकाशित.

साहित्याक्षर प्रकाशनच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला हिंदी कवितासंग्रह नुकताच दप्रकाशित झाला असून ‘कशमकश’ असे त्याचे नाव आहे. शासनाचा ‘केशवसुत पुरस्कार’ प्राप्त असलेले प्रसिद्ध कवी शशिकांत हिंगोणेकर यांच्या निवडक १०० मराठी कवितांचा हिंदीत अनुवाद  डॉ.संजय  बोरुडे (प्रसिद्ध कवी,अनुवादक व लेखक)यांनी केला आहे,या हिंदी संग्रहात १५२ पृष्ठे असून त्याची किंमत २१० रुपये आहे. साहित्याक्षरचे हे दुसरे पुस्तक असून

2020, मार्च

अधांतरीचे प्रश्न – अभिप्राय

अर्चना डावखर यांनी ९६ पृष्ठांच्या या संग्रहात एकल स्त्रीच्या जगण्याचे नानाविध स्तर धीटपणे मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. एकटया राहणाऱ्या , त्यातही सधवा नसणाऱ्या स्त्रीचा भोगवटा मराठी कवितेत अभावानेच व्यक्त झालेला आहे. अर्चना डावखर यांनी हा प्रयत्न नेमकेपणाने केलेला आहे.काही ठिकाणी ठेवलेल्या बाईच्या मानसिकतेची अंदोलने दिसतात. आपल्या वाट्याला आलेले दुय्यमपण ‘निकाह ‘ सारख्या चित्रपटांतून दिसलेच.

Scroll to Top