पीळ:अस्वस्थ वर्तमानाची कविता : डॉ.जगदीश कदम
(ब्लॉगवरील लेखात व्यक्त केलेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच,असे नाही-संपादक,साहित्याक्षर ) पीळ:अस्वस्थ वर्तमानाची कविता: डॉ.जगदीश कदम सुनील यावलीकर हे चित्रकार म्हणून विख्यात आहेत.माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याच्या अवतीभोवती जगण्याचा पसारा मांडणा-या रेषाकृती ही त्यांच्या रेखाचित्रांची खाशियत राहिलेली आहे, असे त्यांच्या चित्रांविषयीचे आमचे निरीक्षण आहे.या मुळात चित्रकार असलेल्या कवीची कविता सुध्दा हाच आशय गाभा अग्रस्थानी ठेवणारी आहे.माणूस आणि त्याच्या इतस्ततः […]









