प्राचार्य डॉ. एस. ओ. हलसगी सर
अधिकार, सत्ता, पद मिळविण्यासाठी माणसं काय नाही करत! सत्ता, पद हे अधिकार गाजवायलाच असतात अशा समजुतीने ते आपल्या पदरात पाडून घेण्याचा अनेकांचा कसोसिचा प्रयत्न असतो. अशी अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला सहज भेटतील. पण याला काही अपवादात्मक उदाहरणं अशीही भेटतात की काही माणसं पदाचा, अधिकाराचा अहंम न ठेवता आपल्या अनुभवाचा उपयोग करून आपण करत असलेल्या सेवेला […]













