सा हि त्या क्ष र

मे

2020, मे

वसंत मुरदारे नावाचा अलक्षित कवी : डॉ.संजय बोरुडे

प्रतिभासंगम साहित्य व संस्कृती मंच च्या वतीने मी अनेक कविसंमेलनाचे आयोजन करायचो, त्या प्रत्येक कार्यक्रमाला शेवगावचे ज्येष्ठ कवी वसंत मुरदारे आवर्जून  उपस्थित रहायचे.. या कार्यक्रमातूनच संदीप काळे ( पाथर्डी ), भरत दौंडकर (निमगाव म्हाळुंगी) यांसारखे नवे कवी पुढे आले. साम टीव्हीचे निवेदक दुर्गेश सोनार (पंढरपूर) यांना उमेदीच्या काळात आमच्या मंचाने खूपदा बोलावले. ऐश्वर्य पाटेकर (नाशिक) तेव्हा विद्यार्थीदशेत […]

2020, मे

पुरातत्व विद्या

पुरातत्त्वविद्या : इतिहास (History of Archaeology) • प्रमोद जोगळेकर • प्रागैतिहासिक काळ भूतकाळाचे भान आणि मागील काळात काय घडले हे जाणून घेण्याचे कुतूहल ही खास मानवाची वैशिष्ट्ये आहेत. मानवी संस्कृतीला किमान पंचवीस ते तीस लक्ष वर्षांचा इतिहास आहे. इतक्या प्रदीर्घ काळात घडलेल्या सांस्कृतिक बदलांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपण केवळ लिखित साधनांवरच अवलंबून राहू शकत नाही;

2020, मे

गीतकार योगेश यांची एक्झिट

गीतकार योगेश यांच्या  निधनाची वार्ता घेऊन आजची सकाळ उगवली आणि तीव्रतने जाणवलं की , अरे, हा तर 70च्या दशकातला जेंव्हा माझी मध्यवर्गीय  पिढी किशोर- तारुण्यभानाच्या उंबरठ्यावर होती, तेंव्हाच्या आमच्या अबोध भावभावनांना ज्यानी उजागर केलं आणि मंत्रमुग्ध केलं ते   हेच योगेश तर होते.          माझ्या मनाचा योगेशने कब्जा घेतला तो “रजनीगंधा फुल तुम्हारे युंही महके

Scroll to Top