मतकरींचा काव्यविषयक दृष्टिकोन : साळेगावकर
रत्नाकर मतकरी मनोगत व्यक्त करताना ..नाटककार रत्नाकर मतकरी यांचा काव्यविषयक दृष्टीकोन..।। “किती व्होल्टेजशी आपण खेळतोय हे कवीच्या लक्षात असलं पाहिजे.”..रत्नाकर मतकरी ..आज जवळपास २८ वर्षापुर्वी चा आशा केंद्र पुणतांब्या येथील तो रविवार चल चित्रपटागत समोर गेला.माझा पहिला कविता संग्रह “वादळ ” चे प्रकाशन मा.रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते झाले ,अध्यक्ष स्थानी साक्षेपी समिक्षक र.बा.मंचरकर होते.माझे गुरु […]














